बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी विश्वविद्यालयांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार सर्व प्रकारचे सण समारंभ साजरे केले जातात. विद्यालयामध्ये नेहमीच भारतीय संस्कृतीचा वारसा जपला जातो. दिनांक 20/08/2024 रोजी विद्यालयांमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व विद्यार्थीनींनी मुलांना राखी बांधून आपल्या बंधू भगिनींमधील स्नेहबंध वाढविले. त्यावेळी काढलेले हे काही क्षणचित्रे…