बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी सेमी इंग्लिश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल वेरूळ, संभाजीनगर, दौलताबाद देवगिरी किल्ला या ठिकाणी आयोजित केली होती.विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणच्या ऐतिहासिक स्थळांचा व तेथील भौगोलिक परिस्थितीचा मनसोक्त अनुभव घेतला. त्यावेळी काढलेली काही क्षणचित्रे…